संविधानातील कलमे (कलम 152 ते 263)

* भाग 6 ते 11 *

भाग ६
राज्ये

प्रकरण १ – सर्वसाधारण
१५२ 
व्याख्या

प्रकरण २ – कार्यकारी यंत्रणा

राज्यपाल
१५३  
राज्यपाल
१५४
राज्याचा कार्यकारी अधिकारी
१५५
राज्यपालाची नियुक्ती
१५६
राज्यपालाचा पदावधी
१५७
राज्यपालावरील नियुक्तीसाठी अर्हता
१५८
राज्यपालपदाच्या शर्ती
१५९
राज्यपालाची शपथ / प्रतिज्ञा
१६०
आकस्मिक प्रसंगी राज्यपालाची कार्ये
१६१
क्षमा, शिक्षा कमी करण्याचा राज्यपालाचा अधिकार
१६२
राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती

मंत्रीपारीषद
१६३
राज्यपालास सहाय्य करण्याकरिता व सल्ला देण्याकरिता मंत्रीपारीषद
१६४
मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी

राज्याचा महाधिवक्ता
१६५ 
राज्याचा महाधिवक्ता
१६६
राज्य शासनाने कामकाज चालविणे
१६७
राज्यपालास माहिती पुरविणे, इ. बाबत मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये

प्रकरण ३ – राज्य विधानमंडळ
१६८  
राज्यांमधील विधानमंडळाची रचना
१६९
राज्यांमध्ये विधानपरिषद नाहीसी करणे किंवा निर्माण करणे
१७०
विधानसभेची रचना
१७१
विधानपरिषदेची रचना
१७२
राज्य विधानमंडळांचा कालावधी
१७३
राज्य विधानमंडळांच्या सदयात्वाकरिता अर्हता 
१७४
राज्य विधानमंडळाची सत्रे, सत्र समाप्ती व विसर्जन
१७५
राज्यपालांचे अभिभाषण
१७६
राज्यपालांचे विशेष अभिभाषण
१७७
मंत्री व महाधिवक्ता यांचे सभागृहांबाबत हक्क

राज्य विधानमंडळाचे अधिकारी
१७८ 
विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष
१७९
अध्यक्ष व उपाध्यक्ष पद रिक्त / राजीनामा / पदच्युती
१८०
उपाध्यक्ष व इतर व्यक्तींचा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार
१८१
अध्यक्ष/उपाध्यक्ष पदावरून दूर करण्याचा ठरावावेळी अध्यक्षस्थान न स्वीकारणे
१८२
विधान परिषद सभापती व उपसभापती
१८३
सभापती व उपसभापती पद रिक्त / राजीनामा / पदच्युती
१८४
उपसभापती व इतर व्यक्तींचा सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार
१८५
सभापती व उपसभापती पदावरून दूर करण्याचा ठरावावेळी अध्यक्षस्थान न स्वीकारणे
१८६
अध्यक्ष/उपाध्यक्ष व सभापती/उपसभापती यांचे वेतन व भत्ते
१८७
राज्य विधानमंडळाचे सचिवालय

कामकाज चालवणे
१८८
सदस्यांची शपथ
१८९
सभागृहातील मतदान – जागा रिक्त असताना कार्य करणे व गणपूर्ती

सदस्यांच्या अपात्रता
१९०
जागा रिक्त करणे
१९१
सदस्यत्वाबाबत अपात्रता
१९२
सदस्याच्या अपत्रातेसंबंधी निर्णय
१९३
अपात्र असताना स्थानापन्न होणे किंवा मतदान करणे याबाबत दंड

सदस्यांचे अधिकार
१९४
सभागृह, सदस्य व समित्या यांचे अधिकार
१९५
सदस्यांचे वेतन व भत्ते

वैधानिक कार्यपद्धती
१९६
विधेयके मांडणे व पारित करणे
१९७
धनविधेयकाबाबत विधानपरिषदेत निर्बंध
१९८
धनविधेयक विशेष कार्यपद्धती
१९९
धनविधेयक व्याख्या
२००
विधेयकांना अनुमती
२०१
विचारार्थ राखून ठेवलेली विधेयके
२०२
वार्षिक वित्तीय विवरणपत्र
२०३
अंदाजपत्रकाबाबत कार्यपद्धती
२०४
विनियोजन विधेयके
२०५
पूरक, अतिरिक्त व अधिक अनुदाने
२०६
लेखानुदाने, प्रत्यानुदाने व अपवादात्मक अनुदाने
२०७
वित्तीय विधेयाकासंबंधी विशेष तरतुदी
सर्वसाधारण कार्यपद्धती
२०८
कार्यपद्धती नियम
२०९
वित्तीय कामकाजासंबंधी कार्यपद्धती
२१०
विधानमंडळात वापरायची भाषा
२११
विधान मंडळातील चर्चेवर निर्बंध
२१२
न्यायालयांनी विधान मंडळाच्या कामकाजाची चौकशी ण करणे
प्रकरण ४ राज्यपालांचे वैधानिक अधिकार
२१३
विधान मंडळ विराम काळात अध्यादेश जारी करणे
प्रकरण ५ उच्च न्यायालये
२१४
राज्यांसाठी उच्च न्यायालये
२१५
उच्च न्यायालये हि अभिलेख न्यायालये असणे
२१६
उच्च न्यायालये घटीत करणे
२१७
न्यायाधीश नियुक्ती व शर्ती
२१८
सर्वोच्च न्यायालय संबंधी विवक्षित तरतुदी उच्च न्यायालयांना लागू असणे
२१९
न्यायाधीशांची शपथ
२२०
न्यायाधीशांना व्यवसाय करण्यास बंदी
२२१
न्यायाधीशांचे वेतन
२२२
न्यायाधीशांची बदली
२२३
हंगामी मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती
२२४
अतिरिक्त व कार्यार्थ न्यायाधीशांची नियुक्ती
२२४ अ
उच्च न्यायालयांच्या बैठकीत निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती
२२५
उच्च न्यायालयांची अधिकारिता
२२६
विवक्षित प्राधीलेख काढण्याचे उच्च न्यायालयाचे अधिकार
२२६ अ
निरसित
२२७
उच्च न्यायालयांचा इतर न्यायालयावर देखरेख ठेवण्यचा अधिकार
२२८
विवक्षित प्रकरणे उच्च न्यायालयाकडे वर्ग करणे
२२८ अ
निरसित
२२९
अधिकारी व सेवक आणि खर्च
२३०
अधिकारीतेचा केंद्रशासित प्रदेशावर विस्तार करणे
२३१
दोन किंवा अधिकार राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालय
२३२ अ
निरसित
प्रकरण ६ दुय्यम न्यायालये
२३३
जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती
२३४ 
जिल्हा न्यायाधीश व्यतिरिक्त इतर व्यक्तींची न्यायिक सेवेत भरती
२३५
दुय्यम न्यायालयांवरील नियंत्रण
२३६
अर्थ लावणे
२३७
दंडाधिकाऱ्यांच्या विवक्षित वर्गाना या प्रकरणाच्या तरतुदी लागू करणे
भाग ७
पहिल्या अनुसुचीच्या भाग ख मधील राज्ये 
२३८
निरसित
भाग ८
संघ राज्यक्षेत्रे / केंद्रशासित प्रदेश
२३९
कें.प्र. प्रशासन
२३९ A
कें.प्र. साठी विधिमंडळ किंवा मंत्रीपरिषद याची निर्मिती 
२३९ AA
दिल्ली संबंधी विशेष तरतुदी
२३९ AB
संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास तरतूद
२४०
राष्ट्रपतीचा कें.प्र. साठी विनियम करण्याचा अधिकार
२४१
कें.प्र. साठी उच्च न्यायालये
२४२
निरसित
भाग ९
पंचायती
२४३
व्याख्या
२४३ A
ग्रामसभा
२४३ B
पंचायती घटीत करणे
२४३ C
पंचायतींची रचना
२४३ D
जागांचे आरक्षण
२४३ E
पंचायतींचा कालावधी
२४३ F
सदस्यत्वाच्या अपात्रता
२४३ G
पंचायतींचे अधिकार, प्राधिकार, जबाबदाऱ्या
२४३ H
पंचायतींचा कर लादण्याचा अधिकार व पंचायतींचा निधी
२४३ I
वित्त आयोग
२४३ J
लेखापरीक्षण
२४३ K
निवडणुका
२४३ L
कें.प्र. ला लागू असणे
२४३ M
विवक्षित क्षेत्रांना हा भाग लागू नसणे
२४३ N
विद्यमान कायदे व पंचायती अस्तित्वात राहणे
२४३ O
निवडणूक संबंधी बाबीत न्यायालयीन हस्तक्षेपास विरोध
भाग ९ अ
नगरपालिका
२४३ P
व्याख्या
२४३ Q 
नगरपालिका घटीत करणे
२४३ R  
नगरपालिका रचना
२४३ S 
वार्ड समित्या घटीत करणे व त्यांची रचना
२४३ T  
जागांचे आरक्षण
२४३ U  
नगरपालिका कालावधी
२४३ V
सदस्यत्वाच्या अपात्रता
२४३ W  
नगरपालिका अधिकार, प्राधिकार, जबाबदाऱ्या
२४३ X
नगरपालिका कर लादण्याचा अधिकार व नगरपालिका निधी
२४३ Y  
वित्त आयोग
२४३ Z  
लेखापरीक्षण
२४३ ZA  
निवडणुका
२४३ ZB  
कें.प्र. ला लागू असणे
२४३ ZC  
विवक्षित क्षेत्रांना हा भाग लागू नसणे
२४३ ZD
जिल्हा नियोजन समिती
२४३ ZE
महानगर नियोजन समिती
२४३ ZF
विद्यमान कायदे व नगरपालिका अस्तित्वात राहणे
२४३ ZG
निवडणूक संबंधी बाबीत न्यायालयीन हस्तक्षेपास विरोध
भाग ९ ब
सहकारी संस्था ( ९७ वी घटनादुरुस्ती, २०११ )
२४३ ZH
व्याख्या
२४३ ZI
सहकारी संस्थेची स्थापना
२४३ ZJ
संचालकांची संख्या व कालावधी
२४३ ZK
संचालक मंडळाची नियुक्ती
२४३ ZL
संचालक मंडळाची बरखास्ती / निलंबन
२४३ ZM
सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण
२४३ ZN
वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवणे
२४३ ZO
माहिती मिळवण्याचा सभासदाचा अधिकार
२४३ ZP
विवरणपत्रके
२४३ ZQ
अपराधाचे स्वरूप आणि कारवाई
२४३ZR
आंतरराज्यीय संस्थाना हा कायदा लागू करणे
२४३ ZS
केंद्र शासित प्रदेशांना हा कायदा लागू करणे
२४३ ZT
राज्यांच्या सध्याच्या सहकार कायद्यातील तरतूद सुरु राहण्याबाबत
भाग १०
अनुसूचित क्षेत्रे व जनजाती क्षेत्रे
२४४
प्रशासन
२४४ अ
आसाममधील विवक्षित जनजाती क्षेत्रे समाविष्ट असलेले स्वायत्त राज्य बनवणे व त्यासाठी विधानमंडळ किंवा मंत्री परिषदेची निर्मिती
भाग ११
संघराज्य व राज्ये यातील संबंध

प्रकरण १ – वैधानिक संबंध
२४५ 
संसद व विधानमंडळ यांनी केलेल्या कायद्याची व्याप्ती
२४६
संसद व विधानमंडळ यांनी केलेल्या कायद्याचे विषय 
२४७
अतिरिक्त न्यायालये स्थापन करण्याचा संसदेचा अधिकार
२४८
विधीविधानाचे अवशीस्ट अधिकार
२४९
राज्यसूचीतील बाबीसंबंधी संसदेचा अधिकार
२५०
आणीबाणी काळात राज्यसूचीतील कोणत्याही बाबीसंबंधी संसदेचा अधिकार
२५१
२४९ व २५० कलम मधील कायद्यांची विसंगती
२५२
दोन किंवा अधिक राज्यांचा त्यांच्या संमतीने विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार
२५३
आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी
२५४
संसदेचे कायदे व विधीमंडळाचे कायदे यातील विसंगती
२५५
शिफारशी व पूर्वमंजुरी यासंबंधीच्या आवश्यकता केवळ कार्यपद्धतीच्या बाबी मानणे

प्रकरण २ – प्रशासनिक संबंध
२५६ 
राज्ये व संघराज्ये यांचे प्रतीदायीत्व
२५७
संघराज्याचे राज्यांवर नियंत्रण
२५८
राज्यांना अधिकार प्रदान करण्याचा संघराज्याचा अधिकार
२५८ अ
संघराज्याकडे कार्य सोपवण्याचा राज्यांचा अधिकार
२५९
निरसित
२६०
भारताबाहेरील राज्यक्षेत्रांसंबंधी संघराज्याची अधिकारिता
२६१
सार्वजनिक कृती, अभिलेख व न्यायिक कार्यवाही
२६२
आंतरराज्यीय पाणीसंबंधी
२६३
आंतरराज्यीय परिषदेबाबत तरतुदी

Post a Comment

0 Comments