संविधानातील कलमे (कलम 264 ते 395)

* भाग 12 ते  22 *


भाग १२
वित्तव्यवस्था, मालमत्ता, संविदा आणि दावे

प्रकरण १ – वित्तव्यवस्था
२६४ 
अर्थ लावणे
२६५
कायद्याने प्राधिकर दिल्याखेरीज कर न लावणे
२६६
भारताचे व राज्यांचे एकत्रित निधी व लोक लेखे
२६७
आकस्मिकता निधी
२६८
आकारणी – केंद्र , वसुली- राज्य, खर्च – राज्य  अशी शुल्के
२६८ अ
आकारणी – केंद्र , वसुली- केंद्र व राज्य, खर्च – केंद्र व राज्य  अशी शुल्के
२६९
आकारणी – केंद्र , वसुली- केंद्र, खर्च – राज्य  अशी शुल्के
२७०
आकारणी केलेले व संघराज्य व राज्यांमध्ये वितरीत करण्यात आलेले कर
२७१
संघराज्याच्या प्रयोजनासाठी शुल्के व कर यावर अधिकार
२७२

२७३
ताग वरील निर्यात शुल्काऐवजी अनुदाने
२७४
कर आकारणी विधेयकांना राष्ट्रपतींची पुर्वशिफारस
२७५
विवक्षित राज्यांना संघराज्याकडून अनुदाने
२७६
व्यवसाय, व्यापार, आजीविका आणि नोकऱ्या यावरील कर
२७७
व्यावृत्ती
२७८
निरसित
२७९
निव्वळ उत्पन्न इ. ची परिगणना
२८०
वित्त आयोग
२८१
वित्त आयोगाच्या शिफारशी
२८२
महसुलातून भाग्वाण्याजोगा खर्च
२८३
एकत्रित निधी, आकस्मिकता निधी, लोकलेख्यांच्या खाती जमा केलेले पैसे यांची अभिरक्षा
२८४
लोकसेवक व न्यायालये यांना मिळालेल्या पक्षकारांच्या ठेवी व इतर पैसे यांची अभिरक्षा
२८५
संघराज्याच्या मालमत्तेस राज्याच्या कर आकारणी पासून सुट
२८६
मालाची खरेदी किंवा विक्री यावर कर बसवण्यासंबंधी निर्बंध
२८७
विजेवरील करांपासून सुट
२८८
पाणी किंवा वीज याबाबत राज्यांनी केलेल्या कर आकारणी पासून काही बाबीत सूट 
२८९
राज्य मालमत्ता व प्राप्ती यांना संघीय कर आकारणीपासून सुट
२९०
विवक्षित खर्च आणि पेंशने याबाबत समायोजन
२९० अ
विवक्षित देवस्व निधींमध्ये वार्षिक भरणा
२९१
निरसित

प्रकरण २  – कर्ज काढणे
२९२ 
भारत सरकारने कर्ज काढणे
२९३
राज्यांनी कर्ज काढणे

प्रकरण ३  – मालमत्ता, संविदा, हक्क, दायीत्वे, प्रतीदायीत्वे आणि दावे
२९४
वरील बाबींचा उत्तराधिकार
२९५
अन्य बाबींचा उत्तराधिकार
२९६
सरकारजमा किंवा व्यपगत झालेल्या किंवा बेवारशी मालमत्ता
२९७
सागरमग्न खंड्भूमीच्या आतील मालमत्ता
२९८
व्यापार चालवण्याचा अधिकार
२९९
संविदा
३००
दावे आणि कार्यवाही

प्रकरण ४  – मालमत्तेचा हक्क
३०० अ
कायद्याने प्राधिकर दिल्यावाचून व्यक्तींना मालमत्तेपासून वंचित न करणे
भाग १३
भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध
३०१
व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध यांचे स्वातंत्र्य
३०२
सरकारचा व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध यावर निर्बंध घालण्याचा अधिकार
३०३
व्यापार, वाणिज्य याविषयी केंद्र व राज्यांच्या वैधानिक अधिकारावर निर्बंध
३०४
राज्या-राज्यांमध्ये व्यापार, वाणिज्य यावर निर्बंध
३०५
विद्यमान कायदे आणि राज्याच्या एकाधीकाराची तरतूद करणारे कायदे
३०६
निरसित
३०७
कलम ३०१ ते ३०४ साठी प्राधीकाऱ्याची नियुक्ती
भाग १४
केंद्र व राज्ये यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सेवा

प्रकरण १ – सेवा
३०८
अर्थ लावणे
३०९
केंद्र किंवा राज्य यांच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तींची भरती व त्यांच्या सेवाशर्ती
३१०
केंद्र किंवा राज्य यांच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तींचा पदावधी
३११
केंद्र किंवा राज्य यांच्या नियंत्रणातील नागरी पदांवर सेवानियुक्त केलेल्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे
३१२
अखिल भारतीय सेवा
३१२ अ
विवक्षित सेवांमधील अधिकाऱ्यांच्या सेवाशर्ती बदलण्याचा / रद्द करण्याचा संसदेचा अधिकार
३१३
संक्रमणकालीन तरतुदी
३१४
निरसित

प्रकरण २ – लोकसेवा आयोग
३१५
केंद्रांसाठी आणि राज्यांसाठी लोकसेवा आयोग
३१६
सदस्यांची नियुक्ती आणि पदावधी
३१७
सदस्यास पदावरून दूर करणे आणि निलंबित करणे
३१८
सदस्य आणि कर्मचारी यांच्या सेवाशर्ती बाबत विनियमन करण्याचा अधिकार
३१९
सदस्यत्व समाप्त झाल्यावर पडे धारण करण्यास मनाई
३२०
लोकसेवा आयोगाची कार्ये
३२१
लोकसेवा आयोगाची कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार
३२२
लोकसेवा आयोगाचा खर्च
३२३
लोकसेवा आयोगाचे अहवाल
भाग १४अ
न्यायाधीकरणे 
३२३ A
प्रशासकीय न्यायाधिकरणाबाबत तरतुदी
३२३ B
इतर बाबींसाठी न्यायाधिकरणाबाबत तरतुदी
भाग १५
निवडणुका
३२४ 
अधीक्षण, निदेषण व नियंत्रण
३२५
धर्म, जात, वंश किंवा लिंग यावरून मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यास अपात्र नसणे
३२६
लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारे
३२७
विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार
३२८
विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा राज्य विधानमंडळाचा अधिकार
३२९
निवडणूक बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयांना आडकाठी
३२९ अ
निरसित
भाग १६
विवक्षित वर्गांसंबंधी विशेष तरतुदी
३३०
लोकसभेत SC आणि ST साठी जागा राखून ठेवणे
३३१
लोकसभेत अंग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व
३३२
विधानसभांमध्ये  SC आणि ST साठी जागा राखून ठेवणे
३३३
विधानसभांमध्ये अंग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व
३३४
राखीव जागा व विशेष प्रतिनिधित्व ६० वर्षानंतर समाप्त होणे
३३५
सेवा व पदे यावर SC व ST यांचे हक्क
३३६
विवक्षित सेवांमध्ये अंग्लो इंडियन यांच्या साठी विशेष तरतूद
३३७
अंग्लो इंडियन यांच्या लाभाकरता शैक्षणिक अनुदानाबाबत विशेष तरतुद
३३८
अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग
३३८ अ
अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोग
३३९
अनुसूचित क्षेत्रांचे प्रशासन व अ.ज. संबंधी कल्याणकार्य यावर केंद्राचे नियंत्रण
३४०
मागासवर्गाच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती
३४१
अनुसूचित जाती
३४२
अनुसूचित जमाती


भाग १७
राजभाषा

प्रकरण १ – संघराज्याची भाषा
३४३
संघराज्याची राजभाषा
३४४
राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती

प्रकरण २  – प्रादेशिक भाषा
३४५ 
राज्यांच्या भाषा
३४६
राज्या – राज्यांमधील / राज्य-संघाराज्यांमधील व्यवहाराची राजभाषा
३४७
राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयी विशेष तरतुदी

प्रकरण ३  – सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांची भाषा
३४८  
न्यायालयांची विधेयके, अधिनियम इ. करिता वापरायची भाषा
३४९
भाषाविषयक कायदे करण्याबाबत कार्यपद्धती

प्रकरण ४ – विशेष निदेशके
३५०
गाऱ्हाण्यांच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनांमध्ये वापरायची भाषा
३५० अ
प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी
३५० ब
भाषिक अल्पसंख्यांक समाजाकरता विशेष अधिकारी
३५१
हिंदी भाषेच्या विकासासाठी निदेशक
भाग १८
आणिबाणीसंबंधी
३५२
राष्ट्रीय आणिबाणी
३५३
आणीबाणीच्या उद्घोषणेच्या परिणाम
३५४
महसूल वितरण आणि आणिबाणी
३५५
परकीय आक्रमण व अंतर्गत शांतता यापासून राज्याचे संरक्षण करणे संघराज्याचे कर्तव्य
३५६
राष्ट्रपती राजवट / राज्यांची आणिबाणी / घटनात्मक आणिबाणी
३५७
३५६ अन्वये लागलेल्या आणिबाणीअन्वये वैधानिक अधिकारांचा वापर
३५८
आणिबाणी काळात कलम १९ च्या तरतुदी निलंबित असणे
३५९
आणिबाणी काळात भाग ३ चे हक्क निलंबित असणे
३६०
आर्थिक आणिबाणी
भाग १९
संकीर्ण
३६१
राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान यांना संरक्षण
३६१ अ
संसद व विधानमंडळ यांच्या कामकाजवृत्तांना संरक्षण
३६१ ब
लाभदायक राजकीय पदांवरील नियुक्तीबाबत अपात्रता
३६२
निरसित
३६३
तह, करार यातील तंट्यात न्यायालयांना हस्तक्षेप करण्यास मनाई
३६३ अ 
संस्थानांची मान्यता संपुष्टात येणे व तनखे नष्ट करणे
३६४
मोठी बंदरे व विमानतळ यासंबंधी विशेष तरतुदी
३६५
केंद्राने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात कसूर केल्याचा परिणाम
३६६
व्याख्या
३६७
अर्थ लावणे


भाग २०
घटनादुरुस्ती
३६८ 
घटनादुरुस्तीचा अधिकार व कार्यपद्धती


भाग २१
अस्थायी, संक्रमणी व विशेष तरतुदी
३६९
राज्यसूचीतील विषय समवर्ती सूचित वळवण्याचा संसदेचा अधिकार
३७०
जम्मू काश्मीर बाबत
३७१
महाराष्ट्र व गुजरात बाबत विशेष तरतुदी
३७१ A
नागालँड राज्याबाबत विशेष तरतुदी
३७१ B
आसाम राज्याबाबत विशेष तरतुदी
३७१ C
मणिपूर राज्याबाबत विशेष तरतुदी
३७१ D
आंध्रप्रदेश राज्याबाबत विशेष तरतुदी
३७१ E
आंध्रप्रदेशात केद्रीय विद्यापीठाची स्थापना
३७१ F
सिक्कीम राज्याबाबत विशेष तरतुदी
३७१ G
मिझोराम राज्याबाबत विशेष तरतुदी
३७१ H
अरुणाचल प्रदेश राज्याबाबत विशेष तरतुदी
३७१ I
गोवा राज्याबाबत विशेष तरतुदी
३७२ 
विद्यमान कायद्यांचा अंमल चालू राहणे
३७२ अ
कायद्यांचे अनुकूलन करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार
३७३
प्रतिबंधक स्थानबद्धतेत आदेश देण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार
३७४
फेडरल न्यायालयाच्या न्यायाधीशांसंबंधी
३७५
न्यायालये, प्राधिकारी, अधिकारी यांनी कार्याधिकार सुरु ठेवणे
३७६
उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांसंबंधी
३७७
भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक संबंधी
३७८
लोकसेवा आयोगासंबंधी
३७८ अ
आंध्रप्रदेश विधानसभेच्या कालावधीसंबंधी विशेष तरतुदी
३७९ ते ३९१
निरसित
३९२
अडचणी निवारण करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार


भाग २२
संक्षिप्त नाव, प्रारंभ, प्राधिकृत हिंदी पाठ व निरसने
३९३
संक्षिप्त नाव
३९४
प्रारंभ
३९४ अ
हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ
३९५
निरसने

Post a Comment

0 Comments