भारतातील सर्वात पहिले



भारतातील सर्वात पहिले
१.पहिले राष्ट्रपती - डॉ. राजेंद्र प्रसाद
२.
पहिले उपराष्ट्रपती - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
३.पहिले पंतप्रधान - पंडित जवाहरलाल नेहरू
४.पहिल्या महिला राष्ट्रपती - प्रतिभाताई पाटील
५.पहिल्या महिला पंतप्रधान - इंदिरा गांधी
६.लोकसभेचे पहिले अध्यक्ष - ग. वा. मावळणकर
७.स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर- लॉर्ड माऊंटबॅटन
८.
पहिले उपराष्ट्रपती - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
९.कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष - व्योमेशचंद्र बॅनर्जी
१०.राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा – ऍनी बेझंट
११.पहिल्या महिला मुख्यमंत्री – सुचेता कृपलानी
१२.एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला – बचेंद्रि पाल
१३.नोबेल मिळवणारी पहिली भारतीय महिला – इंदिरा गांधी
१४.पहिली महिला IPS अधिकारी – किरण बेदी
१५.भारतातील पहिले वर्तमानपत्र – द बेंगॉल गॅझेट (1781)
१६.भारतातील पहिली रेल्वे – मुंबई ते ठाणे (१६ एप्रिल १८५३)
१७.पहिले मुख्य निवडणूक आयुक्त - सुकुमार सेन
१८.पहिले सरन्यायाधीश - एच जे कानिया
१९.पहिले पक्षी अभयारण्य – कर्नाळा (रायगड)
२०.पहिले राष्ट्रीय उद्यान– जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान(उत्तराखंड)
२१.पहिले हरीत शहर – आगरतळा (त्रिपुरा)
२२.भारतातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर
२३.क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
२४.पहिले कार्बनमुक्त राज्य – हिमाचलप्रदेश
२५.पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड
२६.राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
२७.
२८.
२९.
३०.
३१.
३२.
३३.
३४.
३५.
३६.
३७.
३८.
३९.
४०.





























Post a Comment

0 Comments