जळगाव पोलिस भरती - 2019

 

◆ सामान्यज्ञान व चालू घडामोडी ◆


1) टोकिओ ऑलिम्पीक 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक पटकावले?
A) मीराबाई चानू
B) अभिनव बिंद्रा 
C) नीरज चोप्रा
D) पी. व्ही. सिंधू


2) ऑलिम्पीक पदक विजेती मिराबाई चानू ही कोणत्या राज्यातून आहे?
A. आसाम
B. त्रिपुरा 
C. मणिपुर
D. नागालँड


3) महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
A. श्री. अनिल देशमुख
B. श्री. जयंत पाटील
C. श्री. दिलीप वळसे पाटील
D. श्री. गुलाबराव पाटील


4) जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री हे कोणत्या खात्याचे मंत्री आहेत?
A. गृह खाते
B. अर्थ खाते
C. पाणी पुरवठा व स्वच्छता खाते
D. महिला व बाल विकास खाते.


5) जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत?
A. 09
B. 14
C. 15
D. 16


6) Covid-19 हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो?
A. विषाणू 
B. बुरशी 
C. जिवाणू
D. अल्गी


7) खालीलपैकी कोणत्या संस्थेचे संचालक हे IPS अधिकारी नाहीत?
A. IB
B. ED
C. RAW 
D. CBI


8) भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) चे मुख्यालय कोठे आहे? 
A. मुंबई
B. नागपूर
C. हैद्राबाद
D. बँगलोर


9) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? 
A. पॅरीस, फ्रान्स
B. रोम, इटली 
C. व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
D. जिनेव्हा, स्वित्झरलँड 


10) CBI चे प्रस्तुत संचालक कोण आहेत? 
A. सुबोधकुमार जायसवाल 
B. सामंत गोयल
C. अरविंद कुमार
D. संजयकुमार मिश्रा


11) खालीलपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता क्रम बरोबर आहे? 
A. राजस्थान >मध्य प्रदेश >महाराष्ट्र >उत्तर प्रदेश
B. उत्तर प्रदेश >राजस्थान >महाराष्ट्र >मध्य प्रदेश 
C. राजस्थान >महाराष्ट्र >मध्य प्रदेश >उत्तर प्रदेश
D. उत्तर प्रदेश >महाराष्ट्र >मध्य प्रदेश >राजस्थान


12) 'अझरबैजान' या देशाची राजधानी कोणते शहर आहे?
A बाकु
B. जेरुसलेम
C. तेहरान
D टेल अवीव


13) 'मुंबई' हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे? 
B. मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे
A. फक्त मध्य रेल्वे 
C. फक्त पश्चिम रेल्वे
D. उत्तर रेल्वे


14) तापी नदीचे उगम स्थान कोणत्या ठिकाणी आहे?
A. बऱ्हाणपूर जिल्हा
B. छिंदवाडा जिल्हा
C. बैतुल जिल्हा
D. खंडवा जिल्हा


15) 'कोहिमा शहर' हे कोणत्या राज्याची राजधानी आहे?
A. मिझोराम
B. मणिपूर
C. त्रिपुरा
D. नागालैंड


16) विधीमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रीपद मिळाल्यास ते किती दिवसांपर्यंत वैध राहते ?
A. मंत्रीपद मिळविता येत नाही.
B. 6 महिन्यांपर्यंत वैध
C. 3 महिन्यांपर्यंत वैध
D. 12 महिन्यांपर्यंत वैध


17) भारताचे राष्ट्रगीत “जन-गण-मन” चे लेखक कोण?
A. रविंद्रनाथ टागोर
B. महात्मा गांधी
C. बंकीमचंद्र चटर्जी
D. पंडीत जवाहरलाल नेहरू


18) 'कोसला' या कादंबरीचे लेखक कोण?
A. केशवसुत
B. बहिणाबाई चौधरी
C. पु.ल. देशपांडे
D. भालचंद्र नेमाडे


19) खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ऑलिम्पिक पदक मिळालेले नाही?
A. कर्नम मल्लेश्वरी'
B. अभिनव बिंद्रा
C. खशाबा जाधव
D. मिल्खा सिंग


20) छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कोठे केला?
A. प्रतापगड किल्ला
B. सिंहगड किल्ला
C. रायगड किल्ला
D. तोरणा किल्ला


21) भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
A. डॉ. राजेंद्र प्रसाद
B. पंडीत जवाहरलाल नेहरू
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. महात्मा गांधी


22) COVID-19 चा full form काय आहे?
A. Corona Virus Disease-2019
B. Corona Bacterial Disease 2019
C. Corona Vector Disease-2019
D. None of Above


23) खालीलपैकी रेल्वे डिव्हीजन कोणत्या ठिकाणी आहे?
A. जळगाव
B. अमरावती
C. भुसावळ
D. धुळे


24) महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत ?
A. 38
B. 36
C. 32
D. 34



25) 



◆ मराठी ◆


1) खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार हा तालव्य आहे? 
A. जमात
B. जावई
C. जल
D. जात


2) 'परिक्षा' या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते ?
A. पर + ईक्षा 
B. परि + ईक्षा 
C. परि + क्षा
D. परीक्षा
 

3) 'मराठी भाषेचे शिवाजी' म्हणून कोणास ओळखले जाते ?
A. बाळशास्त्री जांभेकर
B. विष्णुशास्त्री चिपळणकर
C. दादोबा पांडुरंग
D. मोरो केशव दामले
 

4) मनस्ताप शब्द हा खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
A. पुर्वरूप संधी
B. व्यंजन संधी
C. पररूप संधी
D. विसर्ग संधी


5)  'त्याचे वागणे चांगले नाही' यातील अधोरेखीत शब्दाचा प्रकार ओळखा? 
A. सामान्यनाम
B. विशेषनाम
C. धातुसाधित नाम
D. भाववाचक नाम 


6) 'पानझड हा कवितासंग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने "लिहिलेला आहे?
A. ना. धो. महानोर
B. पु.ल. देशपांडे
C. आण्णाभाऊ साठे
D. वि. वा. शिरवाडकर


7) पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा?
"श्रावणीला थंडी वाजते.'
A. कर्तरी प्रयोग
B. कर्मणी प्रयोग
C. भावे प्रयोग
D. कर्तृ-कर्म संकर प्रयोग


8) "मुले शाळेत गेली" हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकार आहे? 
A. स्वार्थी
B. प्रश्नार्थी
C. आज्ञार्थी
D. विधानार्थी


9) "भाऊला थोडेफार लागले आहे, बाकी सर्व खुशाल" या वाक्यातील अधोरेखीत उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
A. समुच्चयबोधक 
B. न्यूनत्वबोधक
C. विकल्पबोधक
D. परिणामबोधक


10) "ती रडली, समुद्राच्या समुद्र" या रचनेतील अलंकार ओळखा?
A. अनन्वय
B. उपमा
C. अतिशयोक्ती
D. अनुप्रास


11) खालील वाक्यातील उपमान सांगा? 
"सुशीला गोगलगायीसारखी हळूहळू चालत होती.'
A. हळूहळू
B. सुशिला
C. गोगलगाय
D. सारखी


12)  लिंबू' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ?
A. तत्सम
B. परभाषी
C. देशी
D. तद्भव


13)  खालीलपैकी शुद्धलेखन अनुषंगाने शुद्ध शब्द ओळखा?
A. अत्यंतीक
B. अत्यांतिक
आत्यंतिक
D. आत्यांतिक


14) आडनाव' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
A. तत्सम
B. उपसर्गघटीत
C. तद्भव
D. प्रत्यय घटीत


15) 'यज्ञसुकर' या शब्दाचा अर्थ सांगा?
A. वराह अवतार
B. होम
C. जानवे
D. यज्ञ करण्याची ठराविक जागा
 

16) उंटांचा ---- असतो?
A. कळप
B. तांडा
C. ताफा
D. जमाव


17) 'इतिश्री करणे' या वाक्प्रचाराचा विरुद्ध अर्थी वाक्प्रचार कोणता?
A. उजेड पाडणे
B. कानाडोळा करणे
C. अध्याय सुरू करणे
D. काम संपव


18)  उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय? 
A. मुर्खासारखा सल्ला देणार
B. योग्य सल्ला देणारा
C. शहाणपण शिकवणारा
D. मदत करणारा

19)  'विवेकसिंधु' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? 
A. ज्ञानेश्वर
B. मुकुंदराज
C. केशवदास व्यास 
D. प्रवरसेन

20) नदी सागराला भेटते. या वाक्यातील अधोरेखीत शब्दाचा कारकार्थ ओळखा?
A. चतुर्थी - कर्म
C. तृतीया - करण
B. पंचमी - अपादान
D. चतुर्थी - अधिकरण


21) खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा?
A. मी
B. हा
C. कोण
D. आपण


22) खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा? 
A. पळवते 
B. पाहतो
C. बसतो
D. नाही


23) 'गुरुजी किंचित हसले' या वाक्यातील अधोरेखीत शब्दाचा प्रकार ओळखा?
A. परिणामवाचक क्रियाविशेषण
B. रितीवाचक क्रियाविशेषण
C. कालवाचक क्रियाविशेषण
D. यापैकी नाही


24) चाकुमुळे या शब्दातील 'मुळे' हे कोणते अव्यय आहे?
A. उभयान्वयी अव्यय 
B. क्रियाविशेषण अव्यय
C. केवलप्रयोगी अव्यय
D. शब्दयोगी अव्यय


25) 


◆ अंकगणित ◆


1) 32.104 यामधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 18.405 येईल?
A 14.699
B. 13.699
C. 50.509
D. 13.689


2) 10350/- रुपये 12. 65 विद्यार्थ्याच्या सहलीसाठी एकूण खर्च 7800/- रुपये आहे. तर 90 विद्यार्थ्याच्या सहलीसाठी एकूण किती खर्च येईल?
A. 
B. 12600/- रुपये
C. 11700 /- रुपये
D. 10800 /- रुपये
 

3) 133 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्षे असून त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3:7 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती?
A. 8 वर्षे
B. 12 वर्षे
C. 6 वर्ष
D. 4 वर्षे
 

4) 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के ?
A. 8 %
B. 12 %
C. 6 %
D. 4 %


5) 7/12 चे 6% किती?
A. 0.035
B. 3.5
C. 0.35
D. 0.0035


6) 5 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पुर्ण करतात. ते काम 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पुर्ण करतील?
A. 10
B. 12
C. 8
D. 15


7) (21+(27+9x4-3)1-7
A. 21/15
B. 27/4
D. 15/8
C. 7/3


8) जर X/Y = 7/5 तर (X + Y) / (XY) ची किंमत किती?
A. 4
B. 6
C.-2
D. -6


9) खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. जर टेबलाची किंमत 441 रुपये आहे ती खुर्चीची किंमत किती ?
A. 126
B. 252
C. 189
D. 315


10) 12% दराने 850 रुपयांचे 408 रुपये सरळव्याज येण्यास किती वर्ष लागतील?
A. 5
B. 6
C. 4
D. 5.5


11) राजेंद्रला गणित विषयांच्या चाचणी परिक्षेत अनुक्रमे 58, 34, 63, 85 असे गुण मिळाले तर त्याचे चाचणी परिक्षेतील सरासरी गुण किती? 
A. 55
B. 60
C. 58
D. 65


12) तीन संख्यांची सरासरी 150 आहे. त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती?
A. 150
B. 250
C. 200
D. 300


13) विक्रमने एक कार 2,25,000/- रुपयांना खरेदी केली. या व्यवहारामध्ये त्याने दलालास 29% दलाली दिली. तर त्याला ती कार किती रुपयांस मिळाली?
A. 2,29,000/- रुपये
B. 2,70,000/- रुपये
C. 2,29,500 /- रुपये
D. 2,35,500 /- रुपये


14) प्रशांत, सुशांत, प्रविण व संजय यांनी प्रत्येकी अनुक्रमे 2,4,6 व 8 लाख रुपये गुंतवणूक करून भागीदारी व्यवसाय सुरू केला. वर्षाअखेरीस त्यांना एकूण 4 लाख रुपये नफा झाला तर त्यापैकी संजयला किती नफा मिळेल?
A. 20,000/- रुपये
B. 1,50,000/- रुपये
C. 2,00,000/- रुपये
D. 1,60,000/- रुपये


15)  22 माणसे 16 दिवसात एक विहीर खोदतात, तर 32 माणसे तिच विहीर किती दिवसात खोदतील?
A. 14
B. 16
C. 12
D. यापैकी नाही


16) एक आगगाडी 3 सेकंदात 60 मीटर अंतर जाते. तर त्या आगगाडीचा ताशी वेग किती?
A. 72 किमी/तास
B. 87 किमी/तास
C. 67 किमी/तास
D. 144 किमी/तास


17)  नेहाचे 13 वर्षापुर्वी वय 21 वर्षे होते. तर ती किती वर्षानी 45 वर्षाची होईल?
A. 4 वर्षे
B. 11 वर्षे
C. 15 वर्षे
D. 12 वर्षे


18) 5 वर्षापुर्वी रिना आणि रोहिणीचे सरासरी वय 25 वर्षे होते, आज रिना, रोहिनी व ज्योतीचे सरासरी वय 35 वर्षे आहे तर 10 वर्षापुर्वी ज्योतीचे वय किती होते?
A. 60 वर्षे
B. 35 वर्षे
C. 45 वर्षे
D. 90 वर्षे


19) तेलाचा 10 लिटरच्या डब्याची किंमत 1000/- रुपये आहे त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाची प्रति लिटर किंमत किती ? 
A. 70/- रुपये 
B. 80/- रुपये 
C. 75/- रुपये 
D. 85/- रुपये


20) 280 चे 2:3 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती?
A. 56
B. 168
C. 112
D. 140


21) दोन क्रमवार संख्यांचा लसावि 210 आहे, तर त्या
संख्या कोणत्या?
A. 10,11
B. 14,15
C. 12,13
D. 15,16


22) 7056 या संख्येचे वर्गमुळ किती?
A. 86
B. 84
C. 76
D. 74


23) माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत. उरलेले लोक एकएकटेच आहेत. यापैकी विवाहीत लोकांची संख्या 60% आहे आणि पुरुषांची संख्या 54% आहे तर या गटात एकएकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे?
A. 16%
B. 30%
C. 24%
D. 46%


24) समान आकारमानाचे 2 ग्लासेस अनुक्रमे 1/3 व 1/4 दुधाने भरलेले आहेत. त्यानंतर ते दोन्ही ग्लास पुर्ण भरेपर्यंत त्यात पाणी ओतण्यात आले आणि त्यानंतर त्या दोन्ही ग्लासेसमधील द्रव्य एका भांड्यात एकत्रीत करण्यात आले तर त्या भांड्यातील दुध व पाण्याचे प्रमाण काय असेल? 
A. 7:17
B. 9:21
C. 1:3
D. 11:23


25) दोन शहरे A व B एकमेकांपासून 360 किमी अंतरावर आहेत. एक कार A पासून B पर्यंत 40 किमी/तास वेगाने जाते व परतीचा प्रवास 60 किमी/तास या वेगाने करते. तर त्या कारचा सरासरी वेग किती?
A. 45 किमी/तास
C. 48 किमी/तास
B. 50 किमी/तास
D..55 किमी/तास


◆ बुद्धिमापन चाचणी ◆



1) माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. नंतर डावीकडे वळून मी 10 मीटर गेलो. नंतर उजवीकडे वळून 5 मीटर गेलो, नंतर 5 मीटर दक्षिणेकडे गेलो, नंतर तेथून 5 मीटर पश्चिमेकडे येतो तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे? 
A. पूर्व
B. उत्तर
C. पश्चिम
D. दक्षिण


2) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे. P ची मुलगी R हिचे T शी लग्न झालेले आहे. M आणि S या बहिणी आहेत. तर S चे Q शी नातेसंबंध काय असेल ? 
A. आई
B. बायको
C. मावशी
D. बहिण


3) C ही A ची एकुलती एक नणंद आहे. C ही B ची आत्या आहे. D हा C चा एकुलता एक भाऊ आहे. तर A ही D ची कोण?
A. भाची
B. पत्नी
C. भावजय
D. मेहुणी
 

4) खालील श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
5040, 720, 120, 24, ?, 2, 1
A. 8
B. 6
C. 7
D. 5


5) 58, 75, 94, 115, ? 
A.120
B. 136
C. 125
D. 138


6) 0, 4, 18, ?, 100, 180, 294 
A. 42
B. 32
C. 58
D. 48



7) पुढील अक्षर क्रमीकेमध्ये प्रश्चचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ?
AZ, DW, GT, JQ, ?
A. LD
B. MO
C. 
D. NM


8) पुढील अक्षर क्रमीकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ?
FKP, HNT, JQX, LTB, ?
A. NWG
B. NWF
C. NXF
D. MWP


9) एका गटाचे सर्व सदस्य मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले. 
पहिल्या दिवशी 80% सदस्य खरेदीसाठी गेले. 
50% सदस्य प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेले आणि 
10% सदस्य हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबले. 
(i) 40% सदस्य खरेदीसाठी तसेच प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेले. 
(ii) 20% सदस्य फक्त खरेदीसाठी गेले.

वरील माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणता/कोणते निष्कर्ष काढता येईल/येतील? 
A. फक्त (i)) B. (i) व (ii) दोन्ही C. फक्त (ii) D. ना (i) ना (ii)


10)  मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलांच्या वयात त्यांच्या वयाची बेरीज 70 वर्षे होते आणि वडिलांच्या वया दुप्पट त्यांच्या मुलाच्या वयात मिळवली तर वयांची बेरीज १५ वर्षे होते तर वडिलांचे व मुलाचे वय किती?
A. 30,15
B. 40,15
C. 30,10
D. 15,30


11) सव्वाबारा आणि सव्वासहा वाजता घड्याळाचा मिनीटकार व तासकाटा यामध्ये होणाऱ्या कोनातील फरक किती? 
A. 0°
B. 6°
C. 15°
D. 7.5°


12) सन 2000 साली शिक्षक दिन मंगळवारी होता. तर सन 2001 A. बुधवार साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी येईल?
A.
B. शुक्रवार
C. गुरुवार
D. रविवार


13) परिक्षेत बसलेल्या 130 विद्यार्थ्यांपैकी 62 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. 52 विद्यार्थी गणितात नापास झाले. आणि 24 विद्यार्थी इंग्रजी व गणित दोन्ही विषयात नापास झाले तर शेवटी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? 
A. 40
B. 55
C. 50
D. 60


14) पाच मित्र A, B, C, D आणि E एका रांगेत दक्षिणेकडे तोंड करून उभे आहेत. परंतु याच क्रमाणे असणे आवश्यक नाही. फक्त B हा A आणि E यांच्यामध्ये आहे. C हा E ला जोडून डावीकडे आहे आणि D हा A ला जोडून डावीकडे आहे. या माहितीला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य आहे?
A. B हा A च्या डावीकडे आहे.
B. B हा E च्या उजवीकडे आहे.
C. D हा E च्या डावीकडे तिसरा आहे.
D. A हा C च्या डावीकडे दुसरा आहे.


15) एका वर्तुळाभोवती सहा घरे आहेत. ज्योती आणि सिमा 'परस्परसमोर राहतात. मेरी लिलाजवळ राहते. अमन सिमाजवळ राहत नाही. शफी मेरीच्या समोर राहतो तर ज्योतीजवळ कोण राहते ?
A. शफी व लिला
B. अमन व मेरी
C. अमन व लिला
D. शफी व मेरी


16) P Q R ही तीन गावे आहेत. P व Q मधील अंतर 60 किमी असून P व R मधील अंतर 80 किमी आहे. Q हे P च्या पश्चिमेस आहे आणि R हे P च्या दक्षिणेला आहे तर Q आणि R मधील अंतर किती? 
A. 140 किमी 
B. 110 किमी 
C. 130 किमी 
D. 100 किमी


17) 5 तास 33 मिनीटे =......तास?
A. 5.55 तास
B. 5.45 तास
C. 5.35 तास
D. 5.65 तास


18)  गौरीचा जन्म शुक्रवार 10/09/1993 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल? 
A. सोमवार 
B. बुधवार
C. मंगळवार
D. गुरुवार


19) जर खाली दिलेल्या समिकरणात + म्हणजे x, - म्हणजे + म्हणजे व + म्हणजे + असेल तर येणाऱ्या समिकरणाचे: - उत्तर काय असेल?
14 + 48 - 8x4 +5
A. 18.65
B. 2
C. O
D. 80


20) 5 बगळे, 5 मासे 5 मिनीटात खातात, तर 1 बगळा 1 मासा किती मिनीटात खात असेल? 
A. 1 मिनीट 
B. 5 मिनीट 
C. दिड मिनीट 
D. 25 मिनीट


21) एक स्पर्धा परिक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या 'उत्तरासाठी गुण कमी होतो, जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून त्यास 30 गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील?
A. 30
B. 25
C. 15
D. 20


22) जळगाव येथे प्रचारादरम्यान काही आमदार जमले होते. त्या सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली तर प्रचारसभेत एकूण किती आमदार असतील? 
A. 12
B. 10
C. 14
D. 16


23) 9972 = .......?
A. 99409
B. 994109
C. 994009
D. 993


24) मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण 1:4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे, तर मेंढपाळांची संख्या किती?
A. 5
B. 15
C. 10
D. 20


25) 30 सेकंदांचे 4 मिनिटाशी गुणोत्तर किती?
A. 1:8
B. 2:15
C. 15:2
D. 8:1



Post a Comment

0 Comments