अडावद हे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेलं एक मोठ गाव आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये सर्वात मोठे गांव म्हणून अडावदची गणना केली जाते. गावाची लोकसंख्या सुमारे ४० हजार आहे. यावरून गाव किती मोठ आहे याचा अंदाज येतो. तसेच गावाला लागुनच सुमारे २०/२५ खेडी आहेत त्यामुळे अडावदला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. परिसरातील सर्व खेड्यांची मोठी बाजारपेठ म्हणून अडावद गांव प्रसिद्ध आहे.
अडावद हे गांव बऱ्हाणपूर - अंकलेश्वर या राज्य मार्ग क्र. ४ वर वसलेले आहे. तसेच येथून तालुक्याचे ठिकाण अर्थात चोपडा हे पश्चिमेला १७ कि.मी. अंतरावर आहे. पूर्वेस यावल ३० कि.मी. तसेच श्रीक्षेत्र काळभैरव (चांदसणी) ४ कि.मी. वर आहे. आग्नेयेस जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण जळगाव हे ३५ कि.मी. अंतरावर असून याठिकाणी जातांना कोळन्हावी व विदगाव दरम्यान भव्य अशा पुलावरून तापी नदी ओलांडून जावे लागते. तसेच दक्षिणेची सीमा तापी नदी(वडगाव) ने निश्चित झालेली असून ५ कि.मी. अंतरावर आहे. उत्तरेस सातपुडा पर्वत भिंतीसारखा उभा असून महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याची सरहद्द निर्माण करतो. सातपुड्याच्या पायथ्याशी श्रीक्षेत्र उनपदेव हे गरम पाण्याच्या झ-यासाठी प्रसिद्ध असणारे पर्यटन स्थळ ५ कि.मी. अंतरावर आहे. वायव्येस वर्डी (सुकनाथ बाबा समाधीस्थळ) १२ कि.मी., ईशान्येस अवघ्या खानदेशची कुलदैवत सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी २५ कि.मी. अंतरावर आहे. नैऋत्येस मंगरूळ, गोरगावले- खेडीभोकरी(गुळी व तापी नदी) ही गावे आहेत. अशा या चहूबाजूंनी निसर्गरम्य व पावन अशा परिसरात अडावद हे गांव वसलेले आहे. त्यामुळे पर्यटनिय दृष्ट्या तसेच मोठ्या बाजारपेठेमुळे आर्थिकदृष्ट्या गावास विशेष महत्व प्राप्त झालेले आहे.
वरील नकाशा केवळ दिशाबोध व रस्त्यांची माहिती व्हावी या उद्देशाने ढोबळमानाने तयार केलेला आहे.
आपले अडावद गांव हे जळगाव जिल्ह्यात सर्वात मोठे गांव आहे. सुमारे ४० हजार लोकसंख्या असणारे हे भले मोठे आव आहे. तसेच अडावदच्या सीमेला लागुनच सुमारे २० ते २५ खेडे आहेत त्यामुळे अडावद हे या सर्वांचे मध्यवर्ती ठिकाण ठरते. अडावद ही एक मोठी बाजारपेठ आहे. तसेच गावात व परिसरात विविध शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये तसेच विविध संस्था आहेत. त्यांची थोडक्यात माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत.
* ग्रामपंचायत कार्यालय
गांव म्हटले कि ग्रामपंचायत आलीच. ग्रामपंचायत ही स्थानिक शासन स्वराज्य संस्था असून याद्वारे गावातील विविध विषयांवर विकास व उपाययोजना केल्या जातात. ग्रामपंचायत विषयी सखोल माहिती साठी पुढील लिंक ला क्लिक करा.
https://girijaclasses.blogspot.com/2020/06/blog-post_82.html
https://girijaclasses.blogspot.com/2020/06/blog-post_82.html
तलाठी हा महसूल विभागाचा वर्ग 3 अधिकारी असतो. त्याची निवड सरळसेवा भरती परीक्षेद्वारे जिल्हा निवड समिती करते व नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. तलाठीवर नजीकचे नियंत्रण ठेवण्यासाठी मंडळ अधिकारी असतात त्यानंतर गटविकास अधिकारी नियंत्रण ठेवतात. तलाठी मदत करण्यासाठी सहायक अथवा कोतवाल असतो. कोतवाल तलाठी कार्यालयातील सर्व दप्तर ठेवण्याचे व सांभाळण्याचे काम करतो. तलाठी गावातील शेतकऱ्यांना शेतीचा आवश्यक असणारा ७/१२ उतारा तसेच रहिवाशी दाखला देतात. तसेच कुटुंबाचा उत्पन्न दाखला तहसीलदारांकडून मिळविण्याआधी तलाठी कडून प्रमाणित करून घ्यावा लागतो. तलाठी घराचे अथवा शेतीचे पावसात किंवा इतर नैसर्गिक आपत्ती दरम्यान नुकसान झाल्यास त्याची पाहणी करतात.
सद्य स्थितीत अडावद येथे तलाठी म्हणून ------ हे कामगिरी बजावत आहेत.
सद्य स्थितीत अडावद येथे तलाठी म्हणून ------ हे कामगिरी बजावत आहेत.
* प्राथमिक आरोग्य केंद्र
अडावद येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हे प्रा.आ. केंद्र ग्रामपंचायतीच्या परिसरात असून येथे विविध सोयी सुविधा उपलब्ध आहेत. केंद्राचे प्रमुख या नात्याने वैद्यकीय अधिकारी काम बघतात. तसेच त्यांच्या मदतीसाठी आरोग्यसेवक, परिचारिका, आशा वर्कर्स इ. कर्मचारी असतात. तसेच अडावद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 4 उपकेंद्रे वर्डी, मंगरूळ, वडगाव व चांदसणी येथे आहेत.
सद्य स्थितीत अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात खालील अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.
अडावद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 4 उपकेंद्रे वर्डी, मंगरूळ, वडगाव व चांदसणी हे असून तेथे सध्या कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे. यात काही बदल झाल्यास आपण सूचना व अभिप्राय विभातून कळवू शकतात.
* बँकिंग
* वीजवितरणअडावद येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हे प्रा.आ. केंद्र ग्रामपंचायतीच्या परिसरात असून येथे विविध सोयी सुविधा उपलब्ध आहेत. केंद्राचे प्रमुख या नात्याने वैद्यकीय अधिकारी काम बघतात. तसेच त्यांच्या मदतीसाठी आरोग्यसेवक, परिचारिका, आशा वर्कर्स इ. कर्मचारी असतात. तसेच अडावद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 4 उपकेंद्रे वर्डी, मंगरूळ, वडगाव व चांदसणी येथे आहेत.
सद्य स्थितीत अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात खालील अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.
अडावद प्राथमिक आरोग्य केंद्र
|
|
पदनाम
|
पदाधिकारी
|
* बँकिंग
* कृषी उत्पन्न बाजार समिती
* अडावद बसस्थानक
अडावद हे गांव जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव असून एक मोठी बाजारपेठ आहे. तसेच गावाला लागून सुमारे 25 /30 खेडी आहेत. त्यामुळे अडावद हे एक मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी प्रवासाच्या सोयीसाठी बसस्थानक देखील आहे. बसस्थानकावर नियमित वाहतूक नियंत्रकाची नेमणूक केलेली असते. वाहतूक नियंत्रक स्थानकावरून येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांची नोंद ठेवतात. तसेच शासनाच्या निर्देशानुसार व राज्य परिवहन महामंडळाने ठरवून दिलेल्या नियमानुसार विविध सवलत धारकांना पास देण्याचे कार्य देखील वाहतूक नियंत्रक यांना करावे लागते. तसेच अडावद येथून परिसरातील खेड्यांसाठी बसेसचे स्वतंत्र चालन करावे लागते. तसेच परिसरातील उनपदेव, चांदसणी येथील यात्रांच्या वेळी विशेष जादा गाड्या सोडून नियोजन करावे लागते. अडावद बसस्थानकावरून दररोज सुमारे 300 फेऱ्या ये जा करतात. येथून पूर्वेला यावल, रावेर, बऱ्हाणपूर, भुसावळ, जळगाव तसेच पश्चिमेला चोपडा, शिरपूर, अमळनेर, धुळे, नाशिक, मुंबई, सुरत, बडोदा इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी अडावद बसस्थानकावरून बसेस उपलब्ध असतात. अडावद बसस्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक गिरीजा अकॅडमीच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.
* पोलीस स्टेशन
अडावद गावाचा मोठा कारभार व परिसराच्या आजूबाजूला असणाऱ्या खेड्यांची संख्या बघता येथे एक पोलीस स्टेशन आहे. सहायक पोलिस निरीक्षक (Asst. Police Inspector - API) या पोलीस स्टेशनचा प्रमुख आहे. स.पो.नि. यांच्या मदतीला पोलीस उपनिरीक्षक(PSI), तसेच इतर कॉन्स्टेबल्स आहेत. अडावद येथील पोलीस स्टेशन चोपडा - यावल रस्त्यावर असून सुसज्ज अशी नविन इमारत आहे.
अडावद पोलीस स्टेशनची हद्दपूर्वेस यावल रस्त्याला धानोरा गावापर्यंत, पश्चिमेस चोपडा रस्त्याला वडती फाट्यापर्यंत गुळी नदीने निश्चित झालेली असून दक्षिणेस तापी नदीने पिंप्री, मितावली, वडगाव, सुटकार, खेडीभोकरी अशा तापी काठच्या गावांपर्यंत व उत्तरेला ही हद्द सातपुडा पर्वतामुळे निश्चित झालेली आहे.
* अडावद परिसरातील शैक्षणिक संस्था/शाळा
अडावद परिसरातील
शैक्षणिक संस्था/शाळा
|
|
जि. प. प्राथमिक मराठी मुलांची शाळा, अडावद
|
जि. प.
प्राथमिक मराठी मुलींची शाळा, अडावद
|
जि. प. प्राथमिक उर्दू शाळा, अडावद
|
नूतन ज्ञान मंदिर ज्यु.कॉलेज, अडावद
|
सार्वजनिक विद्यालय अडावद
|
शामराव येसो महाजन विद्यालय, अडावद
|
अँग्लो उर्दू हायस्कूल, अडावद
|
नूतन प्रायमरी इंग्लिश मेडियम स्कूल, अडावद
|
पंकज ग्लोबल इंग्लिश मेडियम स्कूल, अडावद
|
|
अडावद गावाविषयी याआधीच आपण बघितले आहे कि सुमारे 40/50 हजार लोकसंख्येचे हे जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव आहे (शहरी भाग वगळता). अडावद येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असून ते ग्रामपंचायत परिसरात स्थित आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतीचे नुतनीकरण करण्यात आले असून सुसज्ज असे हे केंद्र आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबतच इतर कर्मचारी वर्ग आहे. परिसराला लागून 20 ते 25 खेडी असून येथील सर्व ग्रामस्थ अडावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ घेतात. तसेच याव्यतिरिक्त इतर खाजगी डॉक्टरांचे दवाखाने देखील गावात आहेत. प्रत्येक दवाखान्यात वेगवेगळ्या सोयी सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. गावातील डॉक्टरांची तसेच त्यांच्या कडे उपलब्ध असणाऱ्या सुविधा, दवाखान्याचे ठिकाण व संपर्क क्रमांकासाहित महत्वाची माहिती खालील तक्त्यात दिलेली आहे.
याव्यतिरिक्त अडावद मध्ये असणाऱ्या मेडिकल्स (औषधालये) यांची देखील माहिती खाली दिलेली आहे. त्यात मेडिकलचे नाव, मालकाचे नाव, संपर्क क्रमांक व पत्ता याची देखील माहिती दिलेली असून त्याचा आपणास अत्यावश्यक कामासाठी उपयोग होऊ शकतो. तसेच धानोऱ्यातील काही औषधालयांची देखील माहिती त्यात दिलेली आहे.
* प्राथमिक आरोग्य केंद्र
अडावद येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हे प्रा.आ. केंद्र ग्रामपंचायतीच्या परिसरात असून येथे विविध सोयी सुविधा उपलब्ध आहेत. केंद्राचे प्रमुख या नात्याने वैद्यकीय अधिकारी काम बघतात. तसेच त्यांच्या मदतीसाठी आरोग्यसेवक, परिचारिका, आशा वर्कर्स इ. कर्मचारी असतात. तसेच अडावद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 4 उपकेंद्रे वर्डी, मंगरूळ, वडगाव व चांदसणी येथे आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या अधिक माहिती तसेच तेथे कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारीवृन्दांच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक ला भेट द्या.
https://www.griclasses.blogspot.com/2020/07/blog-post_21.html
* प्राथमिक आरोग्य केंद्र
अडावद येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हे प्रा.आ. केंद्र ग्रामपंचायतीच्या परिसरात असून येथे विविध सोयी सुविधा उपलब्ध आहेत. केंद्राचे प्रमुख या नात्याने वैद्यकीय अधिकारी काम बघतात. तसेच त्यांच्या मदतीसाठी आरोग्यसेवक, परिचारिका, आशा वर्कर्स इ. कर्मचारी असतात. तसेच अडावद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 4 उपकेंद्रे वर्डी, मंगरूळ, वडगाव व चांदसणी येथे आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या अधिक माहिती तसेच तेथे कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारीवृन्दांच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक ला भेट द्या.
https://www.griclasses.blogspot.com/2020/07/blog-post_21.html
* परिसरातील खाजगी रुग्णालये
![]() | |||||
|---|---|---|---|---|---|
| 1. सुर्यवंशी क्लिनिक | |||||
![]() | ![]() | ||||
| डॉ. सुशिल सुर्यवंशी बी.एच.एम.एस. (पुणे), सी.सी.एच.सी.जी.ओ., सी.सी.एम.पी (फारम्याकोलॉजी) | डॉ. कविता सुर्यवंशी बी.एच.एम.एस. (अमरावती) | ||||
रजि.नं. | 29189 | रजि.नं. | 34574 | ||
मो.नं. | 9970935245 7020778109 | मो.नं. | 9273280313 7588645135 | ||
वेळ | सकाळी 08:00 ते दुपारी 01:00 & संध्याकाळी 05:00 ते 09:00 (रविवार बंद) | ||||
सुविधा | - जनरल वैद्यकीय सुविधा - जुनाट व असाध्य आजारांसाठी कॉम्प्यूटराईज्ड होमीओपॅथीक ईलाज - रक्त व लघवी तपासणी सुविधा - स्त्री रोग चिकित्सा - हृदय विकारासाठी ई.सी.जी. मशीन - कुटुंब कल्याण सल्ला व मार्गदर्शन | ||||
ठिकाण | शिंपी गल्ली, छ. शिवाजी महाराज रस्ता, अडावद ता. चोपडा जि. जळगाव - ४२५३०३ | ||||
| 2. गोविंदा क्लिनिक | |||||
![]() | |||||
| डॉ. दिलीप नरहर अडावदकर डी.एच.एम.एस. (मुंबई) | |||||
रजि.नं. | 9174 | मो. नं. | 9423491424 | ||
वेळ | सकाळी 08:00 ते दुपारी 01:00 & संध्याकाळी 05:00 ते 09:00 | ||||
सुविधा | - जनरल वैद्यकीय सुविधा - होमीओपॅथीक चिकित्सक - रक्त व लघवी तपासणी सुविधा | ||||
ठिकाण | राधिका मेडिकल, नेहरू चौक, अडावद ता. चोपडा जि. जळगाव - ४२५३०३ | ||||
| 3. संजीवनी क्लिनिक | |||||
![]() | |||||
| डॉ. रावसाहेब तुमडू जाधव एम.डी. (पुणे), बी..ए.एम.एस. | |||||
रजि.नं. | I-65476-A | मो.नं. | 7276124080 | ||
वेळ | सकाळी 09:00 ते दुपारी 01:00 & संध्याकाळी 05:00 ते 08:00 | ||||
सुविधा | - जनरल वैद्यकीय सुविधा - संपूर्ण आरोग्य तपासणी - बाह्य आणि आंतर रुग्ण विभाग - डे केअर - ई.सी.जी. (कार्डीओग्राम) - ग्लुकोमीटर (साखर तपासणी) - पल्स ऑक्सीमीटर | ||||
ठिकाण | महाराणा प्रताप रस्ता, शंभु भवानी चौक, अडावद ता. चोपडा जि. जळगाव - ४२५३०३ | ||||
| 4. धन्वंतरी क्लिनिक | |||||
![]() | |||||
| डॉ. अजय गुलाबराव महाले बी.ए.एम.एस., सी.सी.एच., सी.जी.ओ. (नाशिक) | |||||
रजि.नं. | I-76314-A | मो .नं. | 9011323315 | ||
वेळ | सकाळी 09:00 ते दुपारी 03:00 & संध्याकाळी 04:00 ते 08:00 | ||||
सुविधा | - जनरल वैद्यकीय सुविधा - रक्त व लघवी तपासणी सुविधा | ||||
ठिकाण | मुख्य रस्ता, गायत्री जनरल स्टोअर्स जवळ, अडावद ता. चोपडा जि. जळगाव - ४२५३०३ | ||||
| 5. कादिरीया क्लिनिक | |||||
![]() | |||||
| डॉ. वकार आर. काझी बी.एच.एम.एस., सी.सी.एच. (नाशिक), डिप्लोमा इन नॅचरोपॅथी | |||||
रजि.नं. | 59753 | मो .नं. | 9503374003 | ||
वेळ | सकाळी 09:00 ते दुपारी 01:00 & संध्याकाळी 05:00 ते 09:00 | ||||
सुविधा | - जनरल वैद्यकीय सुविधा - ग्लुकोमीटर (साखर तपासणी) - पल्स ऑक्सीमीटर - रक्त व लघवी तपासणी सुविधा | ||||
ठिकाण | पूर्वमुखी हनुमान मंदिर चौक, अडावद ता. चोपडा जि. जळगाव - ४२५३०३ | ||||
* परिसरातील औषधालये (मेडिकल्स)
सद्य स्थितीत अडावद गावात एकूण 16 औषधालये असून येथून जवळच 8 किमी अंतरावर असणाऱ्या धानोरा गावात एकूण 4 औषधालये आहेत. त्यांची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे. खालील माहितीचा उपयोग केवळ अत्यावाश्यक कारणासाठी करावा.
क्र. | मेडिकलचे नाव | मालकाचे नाव | मोबाईल क्रमांक | पत्ता |
1 | गणेश मेडिकल | राकेश पाटील | 8379001001 | बापुजी कॉम्प्लेक्स समोर |
2 | राधिका मेडिकल | राहुल अडावदकर | 9923933474 | नेहरू चौक |
3 | सोनाली मेडिकल | सुरेश बारी | 8459418339 | नेहरू चौक |
4 | शिरीन फार्मा | मुजस्सर पठाण | 9860569975 | पूर्वमुखी हनुमान चौक |
5 | गोविंदा मेडिकल | रोहित अडावदकर | 8485099636 | सुभाष चौक |
6 | ओम मेडिकल | महेश काबरा | 9423974349 | महाराणा प्रताप रोड |
7 | राजेंद्र मेडिकल | हिमानी गांधी | 8888882341 | प्रा.आ.केंद्राजवळ |
8 | जमजम मेडिकल | आरिफ खान | 9021666514 | शंभु भवानी चौक |
9 | जाखेटे मेडिकल | प्रदीप जाखेटे | 8668586173 | महाराणा प्रताप रस्ता |
10 | सनराईज मेडिकल | किशोर पाटील | 9923779327 | महाराणा प्रताप रस्ता |
11 | अल्ताफ मेडिकल | भिकन खाटिक | 7057031240 | पंचवृक्ष चौक |
12 | विशाल मेडिकल | विशाल पाटील | 9921674625 | बापुजी कॉम्प्लेक्स समोर |
13 | श्रीकृष्ण मेडिकल | राधेश्याम बाहेती | 7743892341 | शंभु भवानी चौक |
14 | गुरुकृपा मेडिकल | सुमित सोनार | 9096916708 | विघ्नहर्ता चौक |
15 | रितेश मेडिकल | रितेश जैन | 9890679640 | महाराणा प्रताप रोड |
16 | सहारा मेडिकल | इम्रान खान | 7798211605 | चोपडा - यावल रस्ता |
17 | श्री स्वामी मेडिकल | राजेश सोनार | 9960083991 | धानोरा |
18 | सदगुरू मेडिकल | कांतीलाल पाटील | 9960165807 | धानोरा |
19 | चंद्रकिरण मेडिकल | चंद्रकांत पाटील | 9421561066 | धानोरा |
20 | सुनिल मेडिकल | सुनिल जाधव | 9422976613 | धानोरा |
वरील माहिती ही सर्वसाधारण नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. माहिती आवडल्यास व काही सूचना अभिप्राय द्यावयाचा असल्यास गिरीजा अकॅडमीशी संपर्क साधा. ही माहिती जास्तीत जास्त पुढे पाठविण्यासाठी खाली whatsapp, facebook इ. आयकॉन दिसतील त्यावर क्लिक करा व पुढे पाठवा.
* लेखात वापरलेली संक्षिप्त रूपे
- A. P. I. - Assistant Police Inspector - सहायक पोलीस निरीक्षक
- P. H. C. - Primary Healthcare Center - प्राथमिक आरोग्य केंद्र









0 Comments